घाण्याचे तेल म्हणजे काय? पारंपरिक लाकडी घाणा तेलाची संपूर्ण माहिती

गेली अनेक वर्षं मी लाकडी घाण्यावर तेल काढण्याच्या पारंपरिक पद्धतीवर काम करत आहे, आणि आजही सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न हाच असतो “घाण्याचे तेल म्हणजे नक्की काय?” या लेखात मी हा प्रश्न अगदी सोप्या भाषेत, आणि उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्यक्ष अनुभवातून…